Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवा वेलनेस अँड फिटनेस सेंटरचे शरणभैया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुरुम /प्रतिनिधी
उद्घाटन प्रसंगी बोलत असताना... आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये मला वाटतं आज पूर्वी पन्नाशीच्या नंतरचे आजार व्हायचे आज आमच्या 30 वयातल्या मुलांना आजार होत आहेत शुगर ब्लडप्रेशर डिप्रेशन अनेक आजार आपल्याला होत आहेत पूर्वीच्या काळामध्ये तिथे आमचे ज्येष्ठ लोक आहेत ते शेतामध्ये काम करायचं आपल्याशी साधं जेवण आहे ते जेवायचे  आणि तंदुरुस्त राहायचे. आज मला अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला तरुणांमध्ये दिसण्याचे फार मोठे प्रमाण वाढणे आणि त्याच्या वरती सगळ्यात मोठे म्हणजे स्ट्रेस आपण टेन्शन फार घेतो तर हरिश्चंद्र मामा सोनवणे जागतिक आरोग्य सल्लागार यांनी बोलून सुद्धा दाखवले एक विषय त्यांनी सांगितले आपल्याला की आरोग्याच्या बाबतीमध्ये ही त्यांच्याशी हरबल लाईफ चे  प्रोडक्ट्स आहेत स्वतः मामांचे फोटो मी बघितल आज मामा एकदम तरुण दिसतात तुम्ही मामाच 100 वजन होते ते आता वजन कमी करून दिल्ली वर्कआउट व सकस संतुलित आहार येऊन  70 किलो वरती आलेत आता मी स्वतः मला अनुभवलेली मी आज त्यांचे व्हिडिओ बघतो मी कधीकधी करतात तर आपल्या सगळ्यांना आपण सगळे काम करतो आपल्या घरामध्ये आता आमच्या माता भगिनी काम करता आपण बाहेर काम करतो शेतामध्ये काम करतो आपण नोकरीला जातो किंवा आपले जे काही काम असेल पण सकाळी माझ्या सर्वांना विनंती आपण सगळ्यांनी एक तास तरी आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे लग्न झाल्यानंतर जर मुलगा झाला रात्री वेळ होतो दररोज 5 किलोमीटर रनिंग करतोय त्यामुळे लोकांनी राजकीय असं मॅडम आहेत कारण ज्यावेळेस आपला अधिक पोट वाढतं कारण म्हणून आजार आपल्या पोटातून निर्माण होतात हे मामांची चर्चा करत होतो की आजार हे शक्यतो आपल्या पोटापासून सुरू होतात अपचन ऍसिडिटी अनेक आजार आहेत यापुढे आपलं तसा आजार सुरुवात झाला आणि आपल्याला मग हॉस्पिटलला जायचं डॉक्टर दाखवा अनेक प्रॉब्लेम करा पण आपल्या हरबल लाईफच्या माध्यमातून, मला फार आनंद झाला. आज लोकांना काळाची गरज आहे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणल्याप्रमाणे  मला मुरूमच्या आमच्या परिसरामध्ये आपल्या या स्वावलनेस अँड फिटनेस सेंटर मुरूम परिवारामध्ये मी पण आपल्या सोबत राहणार आहे जरी व्यासपीठाचे जरी मी आपल्या सोबत राहतो कारण शेवटी आपल्याला या माध्यमातून जायचं आहे आणि मला आपल्याला एक उदाहरण देतो मी आपण सगळ्यांना आता धीरूभाई अंबानी माहिती सगळ्यांना माहित आहेत त्यांचा एक मुलगा बघितला आपण त्यांच्याकडे अफाट संपत्ती त्याच्याकडे तुम्ही एक मोठी गाडी म्हणलं त्याच्याकडे 15 15 कोटी वाहन आहेत  त्यांच्या लग्ना मध्ये त्यांनी सांगितलं की सगळं आहे पण शरीर नाही तर भावांनो संपत्ती पद प्रतिष्ठा पेक्षा सगळ्याच चुकीचं असेल तर तो सगळ्यात चांगलं सुखी  माणूस असेल त्याचं वजन  होते तो आजारापासून मुक्त आहे तोच खरे मानवी सुखी जीवनात आपल्या याच्यात जगता पैसा आहे आपण ठीक आहे मला पाहिजे म्हणून आमच्या शिवा वेलनेस  सेंटरला मी स्वप्नील शिवा यांना आश्वासित करतो मी तुमच्या परिवारात मला तुम्हीच घ्या आणि सुरुवात या निमित्ताने आमचे सर्व माता-भगिनी  उपस्थित आहेत...... शेवटी त्यांनी शिवावेलनेस वचिटणीस सेंटरला शुभेच्छा दिल्या....

Post a Comment

0 Comments