काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रतिष्ठित नागरिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी माजी संचालक तथा तुळजाभवानी सुत गिरणीचे संचालक खलील अहमद नईम अहमद काझी यांचे वय 80 यांचे शनिवार दि.10 काटी येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री 8 वाजता येथील
बस स्थानक जवळील कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली, भाऊ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments