Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जेष्ठ नागरिक भिमराव पंखे यांचे निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी भिमराव पंखे वय.85 वर्षं यांचे शनिवारी रात्री 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते उपसरपंच संपत पंखे यांचे वडील होते.

त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 10 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments