Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील युवक विकी बनसोडे यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील विकी भीमराव बनसोडे वय 34 वर्षे यांचे  नवी मुंबई. म. न. पा. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवार दि.10 रोजी निधन झाले.प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवी मुंबई मनपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या पार्थिवावर काटी येथील बौद्ध स्मशानभूमीत रविवारी सकाळी 9 वाजता. अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई,वडील, दोन बहिण असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments