Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट च्या राज्यस्तरीय पुरस्काराने राजू नागरगोजे सन्मानित.


मुरुम /प्रतिनिधी
कारंजा येथील वैदर्भीय ना चॅरिटेबल ट्रxस्ट यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात कारंजा येथील महेश भवन सभागृहात पार पडले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेवापूर तालुका जळकोट येथील शिक्षक श्री राजू नागरगोजे सरांना मौलाना अब्दुल कलाम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कारंजा/मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सई ताई डहाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सहित प्रकाश दादा डहाके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष व सचिव एकनाथ दादा पवार व पूनम एकनाथ पवार , डॉक्टर पंकज काटोले पुंडलिक गोसावी विजय तेलगोटे शारदाताई  भुयार, आशाताई मेश्राम ज्योतिषाचार्य सागर महाराज देशमुख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते शेवटी आभार पुंडलिक गोसावी सरांनी मांडले.

Post a Comment

0 Comments