Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दुर्गराज रायगडाचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही -संभाजीराजे छत्रपती; किल्ले रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; मंत्रिमंडळाची बैठक रायगडावर घेण्याची मागणी; दुर्गराज रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न; गगनभेदी शिवगर्जनांनी अवघा रायगड शिवमय!रायगडावरील गडदेवता शिरकाई देवीला साडी-चोळी व कवड्याची माळ घालण्याचा तुळजापूरला बहुमान; सोहळ्यानंतर शिवभक्तांनी लुटला कोकण अन् महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद
आपलं हरित धाराशिव'चा स्तुत्य उपक्रम; बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न!...तरच भावी पिढीला ऑक्सिजन मिळेल; प्रत्येकाने किमान एक झाड लावून जगवण्याचा नगराध्यक्षा नेहाताई काकडे यांचा आग्रह
तुळजापूरच्या वासंती गायकवाड यांना पुण्यात ‘उत्कृष्ट साने गुरुजी बाल भवन सन्मान पुरस्कार प्रदान’; शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक
साने गुरुजींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा पुण्यात गौरव; तुळजापूर तालुक्यातील  वासंती गायकवाड आणि कळंब तालुक्यातील बाबासाहेब उबाळे यांना राज्यस्तरीय ' साने गुरुजी बाल भवन सन्मान पुरस्कार' प्रदान
औद्योगिक कर वसुलीची मुदत संपली; जप्ती कारवाई का नाही? — माजी सैनिक सावंत यांचा प्रशासनाला सवाल;भाजप पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनंतरही हालचाल नाही; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
तुळजापूरहून मोठी बातमी: आज पहाटेपासून तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेश व्यवस्थेत मोठे बदल; वाचा, कुठून मिळणार प्रवेश?
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे रुजू; तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मिळणार गती