Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

येणेगुर/योगेश पांचाळ
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात 26 जानेवारी 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बी.ए.बिराजदार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक. महेश हरके,श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार, संचालक रविराज बिराजदार,संचालिका लक्ष्मीताई लामजणे, संचालक शंकर हुळमजगे, संचालक  आनंदराज बिराजदार, पालक जिंदावली शेख श्री संतोष पोतदार उपस्थित होते.

 प्रारंभी प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण  श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव. बी ए बिराजदार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.व तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाची बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख गोपाळ गेडाम व आभार चंद्रकांत बिराजदार यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक व्यंकट बिराजदार, महेश खंडाळकर, सौरभ उटगे, प्रवीण स्वामी, प्रा महादेव बिराजदार, प्रा सुरेश जाधव, अविनाश दुनगे,कोमल कीर्तने,पार्वती जगताप, कालिंदी भाले,प्रदीप शिंदे,गणेश जोजन, अप्पू मुदकण्णा, आम्रपाली गायकवाड,सुवर्णा कलशेट्टी, सुप्रिया झिंगाडे, राजेंद्र जाधव,भरत हेडे, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments