Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुलस्वामिनी सहकारी सुतमीलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड  
तुळजापूर येथील  कुलस्वामिनी सहकारी सुतमीलमध्ये  शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी येथील सुतमीलच्या प्रांगणात  प्रजासत्ताक दिनाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सुतमीलचे संचालक अनिल हंगरगेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी सुतमीलचे कर्मचारी व विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments