Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जि.प.कन्या प्रशालेचा निकाल 95.55 % श्रावणी शेटे प्रथम तर महेश्वरी दळवी द्वितीय

तुळजापूर:-तुळजापूर  येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा निकाल ९५.५५ टक्के लागलेला आहे.

या प्रशालेतील प्रथम क्रमांक शेटे श्रावणी योगेश 97.20 टक्के गुण मिळविले.तसेच द्वितीय दळवी महेश्वरी तात्यासाहेब 97% टक्के एवढे गुण प्राप्त केले आहेत तसेच तृतीय नेपते सई संजय 96.40 टक्के गुण मिळवन यश प्राप्त केले या त्यांच्या मुळे शाळेतील शिक्षकाने त्यांचे अभिनंदन केले.

 महेश्वरी तात्यासाहेब दळवी ही सर्वसामान्य घरातली मुलगी असून त्याचे वडील यांचा सलूनचा व्यवसाय आहे.

Post a Comment

0 Comments