Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

परमेश्वर लाडुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रसिद्ध उद्योजक तथा हिरो मोटारसायकलचे अधिकृत डिलर सागर मोटर्सचे सर्वेसर्वा परमेश्वर लाडुळकर यांच्या  वाढदिवसानिमित्त विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.

उद्योजक परमेश्वर लाडुळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिरो शो रुम समोर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सयाजी (दादा)प्रतापराव देशमुख,श्रीकांत पांगे,अंकुश जाधव,मनोज (बापू) जाधव, श्रीकांत हजारे, बापू पवार,मोहन गाडे,सिध्देश्वर पाटील, रामेश्वर लफुळकर, नाबाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments