Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतले आई तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन

तुळजापूर/प्रतिनिधी 
भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री तथा हमीरपूर मतदार संघाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सपत्नीक महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या पूर्ण शक्तिपीठ समजल्या जाणाऱ्या  तुळजापूर येथील आई तुळजाभवानीची महापूजा व कुलधर्म कुलाचार करुन  मनोभावे  दर्शन  घेतले.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जैन प्रकोष्ट समन्वयक गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांनी त्यांचा आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार केला. 

यावेळी संघटनमंत्री संजय कौडगे,धनंजय कुलकर्णी, शहराध्यक्ष शांताराम पेंदे,विकास मलबा, आनंद कंदले,सागर पारडे,राम चोपदार, महादु रोचकरी,धैर्यशील दरेकर, अभिषेक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

   --आई तुळजाभवानीचे दर्शन घेताना उपस्थित मान्यवर....

Post a Comment

0 Comments