Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भारत लोंढे यांचे दु:खद निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भारत भागवत लोंढे वय (36) वर्षे यांचे शुक्रवार दि. 30 रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता बसस्थानक जवळील मातंग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, आई, एक बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments