Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव यात्रेतील पवित्र व महत्त्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ घालून सावरगावातील सकल मराठा बांधवांकडून तुळजापूरात मनोज (दादा) जरांगे पाटील यांचा सत्कार

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयाच्या आवारात बुधवार  दि. 7 रोजी सकाळी मराठा योध्दा मनोज (दादा)जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर सावरगाव नागनाथ मंदीर देवस्थानचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांच्या हस्ते देण्यात आलेली पवित्र व महत्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ सावरगाव येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने घालून मराठा योध्दा मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अणि त्यांच्या मराठा आरक्षण लढ्यासाठी यश यावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शुक्राचार्य करंडे, अविनाश शिंदे,गणेश फंड,दत्ता ताटे,ज्योतीराम ताटे , संजय मुळे , सुनिल शिंदे,गोकुळ शिंदे , हणुमंत ताटे,संदिप करंडे,अमोल शिंदे,गणपत दरेकर,द्रोपतराज शिंदे,हणुमंत फंड,अतुल पवार, सहदेव फंड,रोहन दरेकर आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments