तुळजापूर/सोमनाथ पुजारी
शहरातील भाजपचे युवा नेते तथा मा. नगरसेवक विनोद (भैय्या)गंगणे व सामाजिक कार्यकर्ते नरेश (काका)अमृतराव यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नरेश अमृतराव यांनी 51 किलो मिठाईचे शहरातील कुंभार गल्ली येथे वाटप केले.
याप्रसंगी आनंद कंदले,औदुंबर कदम,शांताराम पेंदे,सागर कदम,धैर्यशील दरेकर,राम चोपदार, धनंजय अमृतराव ,शीतल अमृतराव, शरद अमृतराव, ओम काळे, प्रेम पुजारी ,कृष्णनाथ पुजारी ,निलेश अमृतराव, आप्पा गायकवाड, रमेश घाडगे, विकी देवकर आदी उपस्थित होते.
पत्रकार सोमनाथ रंगनाथ पुजारी,
तालुका प्रतिनिधी दैनिक धाराशिव नामा
मो.नं. 9765192001
0 Comments