Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचेकडून व्यवहारे कुटुंबियांचे सांत्वन


 तुळजापूर:- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांचे मोठे बंधू कै.विलास दगडोबा व्यवहारे यांचे दि. 26 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. 

सोमवार दि. 3 रोजी तुळजापूर येथील गुलचंद व्यवहारे यांच्या निवासस्थानी जाऊन 
माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी  माजी जिल्हा अध्यक्ष दत्ता(भाऊ)कुलकर्णी, भाजपा प्र.क.सदस्य अनिल काळे, मा.प्राधिकरण सदस्य नागेश(नाना)नाईक ,साहेबराव घुगे ,विकास मलबा ,राजाभाऊ मलबा,ॲड.नितीन भोसले, बालाजी कोरे, सचिन घोडके,शहराध्यक्ष शांताराम(नाना)पेंदे, ता.सरचिणीस शिवाजी(भाऊ)बोधले ,सुहासजी साळुंखे ,उमेश गवते, इंद्रजीत साळुंखे,प्रसाद पानपुढे सचिन रसाळ,सागर पारडे आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments