काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी श्रीमती प्रयागा उत्तम ढगे वय 82 यांचे शुक्रवार दि.1 रोजी पहाटे 4:45 वाजता मांजरी पुणे येथील निवास्थानी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी वृध्दापकाळाने मुलगा : गौतम पुणे ता. हवेली येथील गंगा धाम फुरसुंगी येथील हिंदू स्मशानभूमीत करण्यात आले. त्या गौतम उत्तम ढगे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.
0 Comments