Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दि पिपल मल्टीस्टेट को. आँफ क्रिडीट सोसायटी लि. च्या काटी शाखेत सत्यनारायण महापुजा संपन्न

काटी/उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कमी कालावधीत ठेवीदारांच्या विश्वासाला पाञ ठरलेल्या दि पिपल मल्टीस्टेट को. आँफ क्रिडीट सोसायटी लि. च्या काटी शाखेत बँकेच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी,बँकेच्या व्यवहारांमध्ये वृद्धी आणि स्थिरता येण्यासाठी,बँकेची विश्वासार्हता वाढावी यासाठी श्रावण महिन्यातील शुभ मानली जाणारी  सत्यनारायण पूजा ठेवीदार, मान्यवरांच्या उपस्थितीत दि. पिपल मल्टीस्टेटचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर) आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार नाबाजी ढगे यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी मल्टीस्टेटचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर), सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख, प्रकाश गाटे, प्रदीप साळुंके,प्रगतशील द्राक्ष बागायतदार नाबाजी ढगे, विभागीय अधिकारी सुरज गरड,जनरल मँनेजर जगताप,सहाय्यक विभागीय अधिकारी सुनील जाधव,राजकुमार माने,सीईओ भुतेकर,अजयसिंग देशमुख, मनोज हंगरकर,शाखाधिकारी गणेश गाटे,बाळासाहेब मासाळ,सतीश महामुनी,पंढरी भोसले,श्रीकृष्ण पाटील,राजु साळुंके,राहुल भंडारी, रविकांत काडगावकर,कर्मचारी माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments