Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील दि.पिपल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मधील गणेशाची ढगे यांच्या हस्ते आरती

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील दि. पिपल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मधील  गणेश मुर्तीची आरती उद्योजक बालाजी ढगे यांच्या हस्ते करण्यात आली. शुक्रवार दि. 29 रोजी  सकाळी आरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांना दि. पिपल मल्टीस्टेच्या वतीने गणरायाची प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी बालाजी ढगे,बाळासाहेब मासाळ,काकासाहेब गुंड,अजित साळुंके,ज्ञानेश्वर गुरव,भागवत लोहार,राहुल पांगे,अजित वाडकर कर्मचारी गणेश गाटे, कृष्णा माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments