Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सोलापूरमधील माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते अमोल बापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवराज मित्र मंडळाच्या वतीने सत्कार

तुळजापूर:-सोलापूरमधील माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते (शिंदे गट) तथा सोलापूर महानगरपालिकाचे माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांचा वाढदिवस सोलापूर येथे 4 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. अमोल बापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून व  सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

शिवसेना (शिंदे गट) नेते अमोल बापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळाच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी ॲड.उदय भोसले, हनुमंत जाधव,सर्जेराव लोमटे, दत्तात्रय बिराजदार,पंडित झांबरे, संजय माने,सत्यजित शिंदे, विकास बनसोडे,लखन भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments