Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नवीन न्यायालयाच्या उद्धघाटनास ॲड.गणेश पाटील दहिवडीकर यांचेकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!!

      -तुळजापूर न्यायालयाची नवीन सुसज्ज इमारत 

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर शहरात नव्याने सुरु होणाऱ्या नळदुर्ग रोडवरील पुर्ण  वातानुकूलित व सुसज्ज अशा तुळजापूर न्यायालयाच्या इमारतीचे शनिवार दि. 20 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. 

या उद्धघाटन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर यांच्यासह न्या.विभा कंकणवाडी, न्या.शैलेश ब्रह्मे, जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव,न्या. स्वाती अवसेकर आदीं उपस्थित राहणार आहेत.

सर्व सोयींनी युक्त या न्यायालयाच्या इमारतीसाठी तब्बल 52 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या इमारतीत सुसज्ज अशा 78 खोल्या उभारण्यात आल्या असून यामध्ये न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र दालने, व्हीसी रूम, महिला व पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बाररूम,कॅन्टीन,ग्रंथालय, हिरकणी कक्ष,अंडरग्राऊंड पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इमारतीत तीन लिफ्ट असून, संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे, याशिवाय इमारतीवर रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर तसेच फायर फायटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इमारतीत तीन दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व एक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असे एकूण चार न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. या ठिकाणी अद्ययावत साउंड सिस्टिमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन न्यायालयाच्या उद्घाटनाबद्दल हार्दिक अभिनंदन! हे नवीन न्यायालय न्याय,समता आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या या मंगलमय प्रसंगी, सर्व न्यायाधीश, वकील ,आणि न्यायालयीन प्रशासकीय कर्मचारी यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी अँड.गणेश विलासराव पाटील दहिवडीकर दिवाणी व स्तर.न्यायालय तुळजापूर,मा. हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर नोटरी भारत सरकार महाराष्ट्र राज्य ज्युरिसडिक्शन यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!! तसेच नवीन वास्तूच्या उभारणीसाठी परिश्रम घेणाऱ्या विधीज्ञ संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. दत्तात्रय घोडके, माजी अध्यक्ष ॲड. दादासाहेब अरुण कदम (सोंजी), ॲड. निलकंठ वट्टे,ॲड. जयंत इंगळे, ॲड.वैभव भट्टु, जेष्ठ मार्गदर्शक ॲड गिरीश शेटे,ॲड.तानाजी जगताप,ॲड.तानाजी तांबे,ॲड. एन.व्ही.कदम,ॲड.नागनाथ कानडे,ॲड.संजय पवार, ॲड.जगदीश कुलकर्णी,ॲड के.डी.कुलकर्णी,ॲड 
सुरेश कुलकर्णी,ॲड.विवेक हिरोळीकर,ॲड.परिक्षीत पाठक,ॲड.रामचंद्र ढवळे,एस.बी.गायकवाड,ॲड फुटानकर यांचे हार्दिक अभिनंदन

 
           ॲड.गणेश विलासराव पाटील,दहिवडीकर

नवीन इमारतीमुळे न्यायालयीन कामांना गती मिळेल
  -ॲड.गणेश पाटील दहिवडीकर
या नव्या वास्तूमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास मदत होणार असून हे नवीन न्यायालय न्याय, समता आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. नवीन इमारतीमुळे न्यायालयीन कामांना गती मिळेल आणि प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघतील अशी अपेक्षा आहे." या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!!
"न्यायदेवतेच्या पवित्र कार्यात हे नवीन न्यायालय एक महत्त्वाचा टप्पा ठरो. या शुभप्रसंगी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!"

                       -शुभेच्छुक-
ॲड.गणेश विलासराव पाटील दहिवडीकर दिवाणी व. स्तर. न्यायालय तुळजापूर,मा.हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर,नोटरी भारत सरकार महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र 
मो.नं.9420332466

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments