Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मस्साजोगचे सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी देशमुख यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन; मराठा समाज बांधवांकडून सत्कार


तुळजापूर:- रविवार दि.28 डिसेंबर रोजी तुळजापूर येथे मस्साजोगचे सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी संतोष देशमुख यांनी तिर्थक्षेत्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले . 

यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांना आई तुळजाभवानीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.

यावेळी नगरसेवक विशाल भैय्या रोचकरी कुमार तात्या टोले, ओंकार भांगे,तेजस बोबडे यांच्यासह आदी मराठा बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments