Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'; श्री तुळजाभवानी मंदिर परिसर झाला अतिक्रमणमुक्त!भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळजापूर नगरपरिषदेचा 'बुलडोझर'; मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!प्रशासनाची संयुक्त कारवाई; महाद्वार रोडसह मातंगी मंदिर परिसरातील अडथळे दूर; फेरीवाल्यांनो सावधान! तुळजापुरात यापुढे नियमित चालणार 'अतिक्रमण हटाव' मोहीम.
"Only न्यूज धाराशिव" वेब पोर्टलच्या आज गुरूवार दि. ७ मे २०२६ ) सकाळच्या सत्रातील टॉप १५ महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
सावरगावात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ संपन्न; ६०० हून अधिक नागरिकांच्या समस्यांचे एकाच छताखाली निवारण
"Only न्युज धाराशिव"वेब पोर्टलच्या (बुधवार दि.६ मे २०२६ )सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या टॉप १५ बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
तुळजापूरात भक्तीचा देदिप्यमान आविष्कार! आई तुळजाभवानीच्या खजिन्यात भर: हैदराबादच्या रेड्डी कुटुंबाकडून अनोखे दान;  तुळजाभवानी चरणी सव्वादोन किलोची चांदीची 'ढाल-तलवार' अर्पण
सावरगाव येथे उद्या 'महाराजस्व समाधान शिबीर'; एकाच छताखाली मिळणार महसूल विभागाच्या विविध सेवा!
"Only  न्युज धाराशिव" च्या (मंगळवार दि.५ मे २०२६) टॉप १५ महत्त्वाच्या हेडलाईन्स बातम्या पहा