Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

 'Only न्यूज धाराशिव'  वेब पोर्टलच्या आज शुक्रवार दि. (२९ मे) च्या सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या टॉप 15 हेडलाईन्स बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा
तहानलेला मराठवाडा! तुळजापूरजवळील मोर्डा गावात पाण्यासाठी हाहाकार; 'Only  न्युज धाराशिव'चा ग्राऊंड रिपोर्ट; प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या 'कोरड्या' कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी जीवघेणी वणवण; विहिरीच्या तळाशी साचलेले गढूळ पाणी काढण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात!
आई तुळजाभवानीच्या चरणी निस्सीम भक्ती; खटाव येथील भाविक राजकुमार देशमुख दांपत्याकडून एक लाखांची देणगी
काटी  ग्रामपंचायत राजकीय घडामोडीकाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अनिल बनसोडे यांची बिनविरोध निवड; संपत पंखे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तासंघर्षाला पूर्णविराममहाविकास आघाडी व भाजपच्या संख्याबळाच्या खेळात सहमतीचे राजकारण यशस्वीकार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार जल्लोष; गावच्या विकासाला गती देण्याचा नवनियुक्तांचा निर्धार
गुजरातचे भाजप आमदार कनुभाई पटेल यांचा तुळजापूर नगरीत 'पुजारी फाउंडेशन'कडून आज जंगी सत्कार!नगरसेवक विशाल (भैय्या )रोचकरी, गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
धाराशिव काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर; सन उद्योग समूहातर्फे जंगी सत्कार
"Only न्यूज धाराशिव"  वेब पोर्टलच्या आज (बुधवार दि.२७ मे २०२६) आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र आणि  धाराशिव स्थानिक स्तरावरील सकाळच्या सत्रातील टॉप १५ महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात पहा