Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरचे डॉ. शाम होळकर यांना 'महा ॲक्युपंक्चर रत्न' पुरस्कार प्रदान!आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मान
सावरगाव-वडाळा रस्त्याची चाळण; १२ किलोमीटरवर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांचा जीव मुठीत!• तुळजापूर व उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर अपघातांची टांगती तलवार• विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांचे अतोनात हाल; रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडींचे पसरले जाळे• सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप
आषाढी वारीच्या अभंगस्नानात यमगरवाडी-मंगरूळचे एकलव्य विद्या संकुल तल्लीन; सीमा अयाचित यांच्या किर्तनाने वेधले लक्ष
॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥                       आयडीबीआय बँकेचा तुळजाभवानी मंदिर संस्थानाला डिजिटल हातभार; CSR अंतर्गत ६ लॅपटॉप सुपूर्द!
मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत तुळजापूरच्या गुणीजनांचा डंका! १६४ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
पर्यावरण संवर्धनाचा संकल्प: 'हरित धाराशिव'तर्फे शिवतीर्थ नगर परिसरात ३१ देशी वृक्षांची लागवड
‘बळीराजाचे राज्य येऊ दे, शेतकरी सुखी राहू दे!’ : नाना पटोले यांनी सहकुटुंब घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन