मुरूम प्रतिनिधी:-युवकाना उद्योग आणि व्यवसायाकडे प्रवृत्त करावे, त्यांचे नवनवीन विचार आणि संकल्पना विकसित करावे यासाठी एन्क्युबेशन केंद्र श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय स्तरावर कार्यरत आहे. शारदा प्रतिष्ठान बारामती एन्क्युबेशन केंद्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा करिअर कट्टा एन्क्युबेशन केंद्र यांच्यात सामंजस्य करार कॉपी आदानप्रदान करताना शारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्त मा सुनंदाताई पवार, बारामती इनक्युबेशनचे प्राचार्य प्राध्यापक. महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहायता केंद्र अध्यक्ष मा यशवंत शितोळे आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय प्राचार्य डॉ जी एच जाधव, करिअर कट्टा समन्वयक डॉ संजय अस्वले.
शारदा प्रतिष्ठान, शारदा महाविद्यालय आणि बारामती आणि एन्क्युबेशन केंद्र, तसेच महाराष्ट्र शासन उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा अयोजित दोन दिवस अधिवेशनात करिअर कट्ट्याच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय एन्क्युबेशन केंद्राला विशेष निधी देन्यात आला. यावेळी डॉ.एस पी पसरकल्ले. डॉ अर्जुन कटके डॉ. विनोद देवरकर डॉ व्यंकट सूर्यवंशी डॉ सूर्यकांत रेवते आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य विद्यार्थी उपस्थीत होते.
0 Comments