Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मनोहर देशमुख यांचे निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर व्यंकटराव देशमुख वय (70)  वर्षे यांचे सोमवार दि.12 रोजी सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. ते अमोल देशमुख, अमर देशमुख यांचे पिताश्री होत.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments