Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात शाळेचा पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेश हरके,श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार, संचालक श्री शंकर हुळमजगे, संचालक श्री आनंदराज बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक आभार सांस्कृतिक विभागप्रमुख श्री गोपाळ गेडाम,व चंद्रकांत बिराजदार यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सौरभ उटगे, महेश खंडाळकर, व्यंकट बिराजदार,प्रवीण स्वामी, प्रा.सुरेश जाधव,प्रा.महादेव बिराजदार,अविनाश दुनगे,गणेश जोजन,अप्पू मुदकण्णा,कोमल कीर्तने, पार्वती जगताप,कालिंदी भाले, प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेतील विद्यार्थी आदींनी  परिश्रम घेतले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments