Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुलस्वामिनी सुतमीलच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संचालक अनिल हंगरगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

तुळजापूर:- कुलस्वामिनी सहकारी सुत गिरणी म. तुळजापुर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात  साजरा.

प्रारंभी कुलस्वामिनी सुतमीलचे संचालक अनिल (दादा) हंगरगेकर यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सुतमीलच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संचालक वामनराव पांडागळे गुरुजी, प्रभारी कार्यकारी संचालक, राजाभाऊ सजन आदींसह सुतमीलचे कर्मचारी पवार, देशमुख आदीजण  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments