Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आलूर येथे श्रीप्रभू विश्वकर्मा जयंती व17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या सर्व हुतंमांना विनम्र अभिवादन

येणेगूर/प्रतिनिधी
 उमरगा तालुक्यातील आलुर येथे दि.17 वार मंगळवार रोजी, भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या संख्येने भक्तांनी साजरी केली आहे. विश्वकर्मा जयंती हा दिवस भगवान विश्वकर्मा यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. अभियंते, कारागीर, कामगार, औद्योगिक कामगार, सुतार, वास्तुविशारद आणि शिल्पकार यांच्यासाठीही या दिवसाचे खूप महत्त्व आहे.   प्रारभी श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण पांचाळ म्हणून विराट विश्वकर्मा संघ जिल्हाध्यक्ष परमेश्वर पांचाळ,कार्यक्रमाचे उद्घाटक रामलिंगय्या महास्वामीजी, ग्राम.पं. सदस्य अचलेर राजेंद्र सुतार,प्रमुख पाहुणे सहशिक्षक बालाजी पांचाळ, मनोगत व्यक्त करताना  बोलत होते की समाज संघटित होणे आवश्यक आहे. या नंतर  बोलत होते.व समाजाला एकत्रित करावे असे मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा संघ धाराशिव उपजिल्हाध्यक्ष धनराज पांचाळ, जिल्हा सचिव संदीप पांचाळ, तालुका सदस्य  चंद्रकांत सुतार, उमरगा तालुका उपाध्यक्ष मारुती पांचाळ, भागवत सुतार,आणप्पा सुतार,नागेश सुतार,नवनाथ सुतार,संतोष सुतार,वीरभद्र सुतार, सिद्धाराम सुतार,शांतप्पा सुतार,दयानंद सुतार,महादेव सुतार,भरत पांचाळ, गोविंद पांचाळ, योगेश पांचाळ,अमोल पांचाळ, दिलीप पांचाळ,अजित पांचाळ,आभार परमेश्वर पांचाळ यांनी मांडले. समाज बांधव जयंती साजरा करण्यात आली. समाज बांधवाची व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुतार समाज परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments