काटी:-तुळजापुर तालुक्यातील सांगवी ( काटी ) गावचे रहिवाशी तुळजापुर शहरातील प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ तुळजापुर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक डॉ सुजीत ( बबलु ) अरुणराव मगर यांचे मंगळवारी पहाटे 2 वाजता हदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले मृत्युसमयी ते 36 वर्षाचे होते.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील, भाऊ भावजय बहीन असा परिवार आहे.मंगळवारी दुपारी 2 वाजता शोकाकुल वातावरणात सांगवी ( काटी ) येथील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले सेवा निवृत मुख्याध्यापक अरुण मगर यांचे सुपुत्र तर लोकमतचे वार्ताहर संतोष मगर यांचे ते पुतणे होत.
0 Comments