काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शनिवार दि. 7 रोजी इयत्ता दहावीच्या 1998 बॅचमधील मित्रपरिवार व येथील भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एच.डी.पदवी प्राप्त गोरख पांडागळे व आकाश मुळक यांची धाराशिव सत्र न्यायालयात कनिष्ठ लिपिकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सहशिक्षक मसुते सर, व विठ्ठल गुंड यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती दत्ता शिंदे, सहशिक्षक विठ्ठल गुंड, श्री. मसुते,संभाजी माळी, जितेंद्र माळी,दत्तात्रय जगताप, देवकांत गुरव,जमील शेख, नागेश शिंदे,सचिन शिंदे,मुनीर पठाण,एकनाथ कदम,विश्वनाथ कानडे,ज्ञानेश्वर जगताप,कृष्णा घोटेकर,नामदेव सुरवसे,स्वप्नील पाटील,आकाश पाटील,अजित अवतडे,शरद म्हेत्रे,आकाश लोखंडे,अंबादास घोटकर, पांडुरंग लोंढे,गणेश घोटकर, आदीं मान्यवर उपस्थित होते.
0 Comments