तुळजापूर:- तुळजापूर येथील यशस्वी उद्योजक तथा सोलापूर येथे वास्तव्यास असलेले कन्स्ट्रक्शन लाईनमधील संघर्ष, धैर्य, प्रयत्नातून कन्स्ट्रक्शन व्यवसायात यश मिळवणारे यशस्वी उद्योजक दिनेश अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे बुधवार दि. 30 रोजी तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी गणेश पुजारी, बापू जगदे, सिद्धेश्वर इंगोले, शितल अमृतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments