Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दानशूर उद्योगजक स्वर्गिय संजय (भैय्या )देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

धाराशिव:- जिल्ह्यातील नामांकित अशा सन उद्योग समूहाचे संस्थापक संचालक तथा दानशूर उद्योजक स्वर्गीय संजय (भैय्या) बाजीराव देशमुख काटीकर यांचे मागील वर्षी अकाली  निधन झाले.कुटुंबावर व सन उद्योग समूहावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांशी हसून खेळून राहणारा सन उद्योग समुहाचा मुख्य आधारस्तंभ अचानक सोडून गेल्याने सन उद्योग समुहाची मोठी हानी झाली आहे.

कै. संजय देशमुख चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगळवार दि.28 रोजी कै.संजय भैय्या देशमुख यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी होत असून 

स्वर्गीय.संजय (भैय्या) बाजीराव देशमुख चारिटेबल ट्रस्ट मार्फत मंगळवारी(28)रोजी सकाळी 10 ते दु.1 या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सन प्लाय ग्लास & हार्डवेअर,बोंबले हनुमान रोड,गवळी वाडा,धाराशिव  येथे करण्यात आले आहे.तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments