Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

!!भावपूर्ण श्रद्धांजली!! काटी येथील सरपंच सुजित हंगरगेकर यांना पितृ शोक काटी जेष्ठ नागरिक किसन हंगरगेकर यांचे निधन

           
          -कै. किसन (दादा) शंकरराव हंगरगेकर 

काटी:-काटी येथील जेष्ठ नागरिक एक मनमिळाऊ व हसमुख व्यक्तीमत्व कै. किसन शंकरराव हंगरगेकर यांचे रविवारी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच सुजित (भैय्या) हंगरगेकर यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे, तीन भाऊ,भावजय असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!

Only न्युज धाराशिव गृप व गायकवाड परिवारच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

Post a Comment

0 Comments