"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
१)अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट: खरातच्या संस्थानचं वार्षिक उत्पन्न साडे चार लाखांवरून अडीच कोटींपर्यंत; महिलांवर अत्याचार व फसवणुकीचे आरोप, हायकोर्टानं तपासाला फटकार.
२)महाराष्ट्रात डिझेल दरवाढीचा फटका: मच्छीमारांना एक लाख रुपयांचा अतिरिक्त भार; डिझेल महागाईमुळे बोटी किनाऱ्यावर उभ्या, आंदोलनाची शक्यता.
४)हिंदू समाजाने संघटित होऊन सेवाकार्यात झोकून द्यावे; विजय पुराणिक यांचे तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात आयोजित इंद्रायणी हिंदू संमेलनात आवाहन
५)इराण-इस्रायल-यूएस युद्धाचा भारतावर परिणाम: हार्मुझ सामुद्रधुनी संकटामुळे महागाईचा भडका; पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ, पीएम मोदींनी ऊर्जा पुरवठा आढावा बैठक घेतली.
६)कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळलं: ११० सैनिकांचा मृत्यू; भीषण दुर्घटनेचे व्हिडिओ समोर.
७)धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट: कलिंगड, कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये टेन्शन.
८)महाराष्ट्रात प्रीमियम पेट्रोल व औद्योगिक डिझेल दरवाढ: समान नागरी संहिता लागू होणार का? चर्चेला उधाण.
९)उदगीरमध्ये महिलेवर अत्याचार: जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून गुन्हा; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
१०)आळे (पुणे) येथील शेतकरी पुत्राचं यश: आदित्य तितर याची एमपीएससीत कृषी अधिकारी पदावर निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात.
११)नाशिकमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान: ४,५०० हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.
१२)धाराशिव जिल्ह्यात पाणी साठा चांगला: २२५ प्रकल्पांत ५४% उपयुक्त जलसाठा; ऑगस्टपर्यंत पुरेल, एकच प्रकल्प कोरडा.
१३)मुंबई इंडियन्सला धक्का?: जसप्रीत बुमराह IPL २०२६ पूर्वी CoE मध्ये दाखल; दुखापत चिंता.
१४)कोल्हापूरमध्ये विद्यार्थिनी आत्महत्या: शिवाजी विद्यापीठ हॉस्टेलमध्ये २३ वर्षीय मुलीने जीवन संपवले; 'मिस यू मम्मी, डॅडी' असा नोट.
१५)पिंपरी-चिंचवडमध्ये वाढते वायू प्रदूषण: शुद्ध हवेचे दिवस फक्त तीन महिन्यांत १५; उद्योगनगरीची हवा बिघडतेय.
(वरील सर्व बातम्या टीव्ही चॅनल्स, नामांकीत वर्तमानपत्र स्रोतांवरून संकलित )
0 Comments