Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील ज्येष्ठ महिला गोदावरी कालिदास वडणे यांचे अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

काटी | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी श्रीमती गोदावरी कालिदास वडणे (वय ७३ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने शनिवार, दि. १७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.

त्या काटी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व प्रा. अभिमान हंगरगेकर यांच्या भगिनी होत. त्यांच्या निधनाने काटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. १८ रोजी सकाळी ९.०० वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Post a Comment

0 Comments