Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'Only न्युज  धाराशिव'च्या बातमीचा दणका; तुळजापूर नगर परिषदेकडून डुकरांच्या मालकाला नोटीससात दिवसांत बंदोबस्त करण्याचे आदेश; नगरपरिषदेच्या तात्काळ कारवाईमुळे 'पुजारी नगर'वासीयांनी मानले आभार
धडाकेबाज कामगिरी! ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवची अपूर्वा गायकवाड जिल्हा गुणवत्ता यादीत; छत्रपती शिवाजी विद्यालयाची मान उंचावली; अपूर्वा गायकवाड २२८ गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत पटकावला मान
तुळजापुरात मोकाट डुक्करांचा उच्छाद; पुजारी नगरला 'डुकरांचे ग्रहण';१०० ते १५० डुकरांचा धुमाकूळ; रोगराईच्या छायेत नागरिक, नगरपरिषद प्रशासनाचे 'लक्ष देण्याची' गरज!
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड सेवानिवृत्त;पूर्णविराम नव्हे, नव्या प्रवासाची सुरुवात! वस्ती शाळा शिक्षकांचे आधारस्तंभ गायकवाड सर सेवानिवृत्त; सहकाऱ्यांकडून भावनिक निरोप
भक्तिभाव! वसमतच्या डॉ. सौरभ मसारे यांच्याकडून श्री तुळजाभवानी देवीला १ किलो चांदीचा मुकुट अर्पण; आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्पण केली देणगी; मंदिर संस्थानकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सन्मान
गाळमुक्त धरण योजनेत कोट्यवधींचा घोटाळा?  शिवसेनेचा आरोप, 15 जुलैपर्यंत चौकशी नाही तर उपोषणाचा इशारा
नशामुक्तीसाठी येडशीच्या जनता महाविद्यालयात भव्य जनजागृती; 700 विद्यार्थ्यांना ड्रग्सचे दुष्परिणाम समजावले