Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरुळ गटातील रस्ते, शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनआरळी (बु.) ते काळेगाव रस्त्याची दुरवस्था दूर करून काम 'PMGSY' मधून तात्काळ मंजूर करण्याची मागणी;जिल्हा परिषद शाळांना निधी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा;जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमाताई माडजे आणि भैरवनाथ माडजे यांनी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांची भेट घेऊन वेधले लक्ष
बीडीओंच्या लेखी आश्वासनानंतर तामलवाडी येथील घरकुल लाभार्थ्यांचे ७ जुलैचे उपोषण स्थगित'स्पर्श' प्रणालीमुळे निधी वितरणास उशीर; ३० जुलैपर्यंत पैसे न मिळाल्यास ६ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा
'Only न्युज  धाराशिव'च्या बातमीचा दणका; तुळजापूर नगर परिषदेकडून डुकरांच्या मालकाला नोटीससात दिवसांत बंदोबस्त करण्याचे आदेश; नगरपरिषदेच्या तात्काळ कारवाईमुळे 'पुजारी नगर'वासीयांनी मानले आभार
धडाकेबाज कामगिरी! ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवची अपूर्वा गायकवाड जिल्हा गुणवत्ता यादीत; छत्रपती शिवाजी विद्यालयाची मान उंचावली; अपूर्वा गायकवाड २२८ गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत पटकावला मान
तुळजापुरात मोकाट डुक्करांचा उच्छाद; पुजारी नगरला 'डुकरांचे ग्रहण';१०० ते १५० डुकरांचा धुमाकूळ; रोगराईच्या छायेत नागरिक, नगरपरिषद प्रशासनाचे 'लक्ष देण्याची' गरज!
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड सेवानिवृत्त;पूर्णविराम नव्हे, नव्या प्रवासाची सुरुवात! वस्ती शाळा शिक्षकांचे आधारस्तंभ गायकवाड सर सेवानिवृत्त; सहकाऱ्यांकडून भावनिक निरोप
भक्तिभाव! वसमतच्या डॉ. सौरभ मसारे यांच्याकडून श्री तुळजाभवानी देवीला १ किलो चांदीचा मुकुट अर्पण; आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्पण केली देणगी; मंदिर संस्थानकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सन्मान