Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'हरित धाराशिव'साठी तरुणाई सरसावली; रेल्वे स्टेशन रोड परिसरात ३६ देशी वृक्षांचे रोपण
अर्चनाताईंच्या वाढदिवशी सुरतगावच्या वडार वस्तीचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी; आमदारांच्या निधीतून बोअरवेलचे लोकार्पण; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने वस्तीत आनंद; भाजप समर्थकांनी दिला निधीचा हातभार
"उपचारातील पराभव नियतीचा, विजय माणुसकीचा!" माणुसकीचा अनोखा सेतू! वडिलांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांचा आषाढी एकादशीला कृतज्ञतापूर्वक सत्कार; सूरज हॉस्पिटलमधील डॉ. आर. एन. पाटील आणि वैद्यकीय टीमच्या अथक प्रयत्नांना चिनके परिवाराचा भावूक मुजरा
"जिथे अवतरली साक्षात पंढरी; तेच आपले धामणगाव श्रीक्षेत्री!"; "नागझरीच्या तीरावर रंगला वैष्णवांचा मेळा; धाकटी पंढरीत फुलला आषाढीचा सोहळा!"        'ज्ञानोबा-तुकाराम' अन् विठूनामाचा गजर... 'धाकटी पंढरी' धामणगावात आषाढीला भक्तीचा मोगरा फुलला!बार्शीच्या बालेघाटात पंचक्रोशीतील वैष्णवांचा मेळा; संत माणकोजी बोधले महाराजांच्या पावनभूमीत भक्तांची मांदियाळी
सेवाकार्यातून साकारली खरी भक्ती!                    आषाढी एकादशीनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर महाप्रसाद व फराळ वाटप;उद्योजक प्रसाद पानपुडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम; शेकडो भाविकांनी घेतला अल्पोपहाराचा लाभ
💥 शिवराज जरांगे-पाटील यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन; मराठा आरक्षणाच्या संघर्षाला बळ मिळण्याचे साकडे;📍 तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात पूजकांकडून सत्कार; 'स्वराज्य'चे पदाधिकारी व मराठा आंदोलक उपस्थित
"प्रतिकूलतेवर मात करत घडलेला जीवनप्रवास... प्रेरणादायी ‘विठ्ठलवारी’चा भव्य गौरव सोहळा! "आत्मसंघर्षातून साकारलेली प्रेरणादायी गाथा: विठ्ठल दादा गारडे यांच्या ‘विठ्ठलवारी’ ग्रंथाचे पुण्यात दिमाखदार प्रकाशन