Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे खंडेराया यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

काटी/प्रतिनिधी 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे खंडेराया यात्रेनिमित्त दि 12 ते 19 डिसेंबर या कालावधीत  अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण व त्रिकाळ हरिपाठ सोहळा इंदिरानगर झोपडपट्टी काटी येथे आयोजित केला आहे.

मंगळवार दि 12 रोजी हभप भाऊसाहेब महाराज कदम यांचे हरिकिर्तन होणार आहे.बुधवार दि 13 रोजी हभप प्रल्हाद महाराज सरडे,गुरुवार दि 14 रोजी हभप गणेश महाराज कार्लेकर,शुक्रवार दि 15 रोजी हभप कुमार महाराज केदारमाने,शनिवार दि 16 रोजी हभप गुरुवर्य प्रभाकर महाराज बोधले,दि 17 रोजी हभप मधुकर महाराज गिरी,दि 18 रोजी हभप नितीन महाराज जगताप यांची कीर्तन सेवा होणार असून मंगळवार दि 19 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत हभप सुनिल महाराज ढगे यांचे काल्याचे कीर्तन होऊन नाबाजी ढगे,अरुण मोकाशे,तुकाराम काळे यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
Only न्युज तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments