Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बुधवारी काटी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण, सुर्यदर्शन नाही, गारठ्यात प्रचंड वाढ; पावसाची शक्‍यता

                               (संग्रहित फोटो)
काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील  काटीसह परिसरात अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतर बुधवारी  दिवसभर ढगाळ वातावरण होते. आहे. दिवसभरात परिसरात साधे  सूर्यकिरण देखील झाले नाही. ढगाळ  वातावरणामुळे दिवसभर वातावरणात  गारठा होता. त्यामुळे बऱ्याचजणांनी घरीच राहणे पसंत  केले. ढगाळ वातावरण राहात असले तरी गारठादेखील वाढतो आहे.यंदाच्‍या हिवाळ्यात अपेक्षित गारठा जाणवलेला नव्‍हता. परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्‍या अवकाळी पावसानंतर वातावरणात काही प्रमाणात गारठा जाणवू लागला आहे.


Post a Comment

0 Comments