Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सुरज दुपारे यांचे पुणे येथे अपघाती निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवक सुरज दुपारे वय 40 यांचे पुणे येथे अपघाती निधन झाले. चार दिवसांपूर्वी त्याचा पुणे येथे चारचाकी व मोटारसायकल अपघात झाला होता. त्यात ते गंभीरपणे जखमी झाला होता. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु त्यांची शुक्रवारी मध्यरात्री मृत्युशी झुंज संपली. ते माजी पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले यांचे जावई होते.

त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी लोणी (पुणे) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!!

Post a Comment

0 Comments