Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील चि.हर्षवर्धन संदीप कदम(परमेश्वर) याला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक.

तुळजापूर :- तुळजा माता इंग्लिश मीडियम स्कूल तुळजापूर येथील इयत्ता दुसरी वर्गात शिकणारा हर्षवर्धन संदीप कदम(परमेश्वर) या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय इंग्रजी शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. जानेवारी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन त्याच्या सन्मान करण्यात येणार आहे.

त्याच्या यशाबाबत मुख्याध्यापक श्री राजेश जगताप व विषय शिक्षक पाकीजा सिद्दिकी यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिव व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments