Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील विद्यार्थीनी प्रतिक्षा गायकवाड तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम

येणेगूर/योगेश पांचाळ
उमरगा तालुक्यातील एकोंडी येथील संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली  होती.  या वृकृत्व स्पर्धेत उमरगा  तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी प्रतिक्षा सिध्दार्थ गायकवाड हिने प्रथम क्रमांक  पटकावला आहे.

 या यशाबद्दल श्री परमहंस  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार,संचालक शंकर हुळमजगे, आनंदराज बिराजदार,शिक्षक चंद्रकांत बिराजदार, महेश खंडाळकर,गोपाळ गेडाम,सौरव उटगे,व्यंकट बिराजदार,अविनाश दुनगे, महादेव बिराजदार, सुरेश जाधव,आप्पु मुदकण्णा, प्रवीण स्वामी, गणेश जोजन, प्रदीप शिंदे,कोमल कीर्तने, पार्वती जगताप,आम्रपाली गायकवाड, सुप्रिया झिंगाडे,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर 
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments