Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राष्ट्रीय लाठी स्पर्धेत समृद्धी डोंगरे ०२ सुवर्णपदक पटकावले

तुळजापूर/प्रदीप अमृतराव 
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील समृद्धी संतोष डोंगरे हिने राष्ट्रीय लाठी स्पर्धेत ०२ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. या यशाबद्दल Sr.No.11 समृद्धी डोंगरेवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
   
नवी दिल्ली येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये ०५ व  ०६ जानेवारी दरम्यान झालेल्या चौथ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत  समृद्धी डोंगरे ०२ सुवर्णपदक पटकावले आहेत.  यावेळी दिल्ली ऑलिंपिक चे सहसचिव दिपक अग्रवाल, महागुरू सुभाष  मोहीते, लाठी इंडिया चे अध्यक्ष अजय शहा यांच्या उपस्थितीत समृद्धी डोंगरे ला पदक देऊन गौरविण्यात आले. समृध्दी डोंगरेच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments