काटी/प्रतिनिधी
तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव येथील माजी सरपंच तथा तुळजाभवानी साखर कारखान्याचे माजी संचालक भागवतराव नारायण गुंड यांचे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता राहत्या घरी निधन झाले मृत्यु समयी ते 89 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सांयकाळी 6 वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंपळा (खुर्द) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे लिपीक विठ्ठल गुंड यांचे ते वडील होत तर सेवा निवृत्त अग्नीशामक अधिकारी दिलीप गुंड यांचे चुलते आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments