Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा भाजपच्या वतीने स्वागत व सत्कार

तुळजापूर/प्रतिनिधी 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवार (दि. २५) तुळजाभवानी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या  समवेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थिती होती. 

 आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मंदिर कार्यालयात भाजपच्या  वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे, 
रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, रोहीत चव्हाण, समर्थ पैलवान, शांताराम पेंदे, राम चोपदार,सागर पारडे आदींची उपस्थिती होती. 

तत्पूर्वी सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आगमन झाले. त्यावेळी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी ना.राणे यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments