Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

किसन ढगे यांचे दु:खद निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील शेतकरी किसन (आबा) नरहरी ढगे वय (55) वर्षे यांचे मंगळवार दि.26 रोजी सकाळी 7:30 वाजता राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 1:30 वाजता येथील बारव स्मशानभूमीत शोकाकुल  वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले 

त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुन असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments