Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील कोंडीबा बनसोडे यांचे वयाच्या 110 वर्षी पुण्यात निधन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटीतील भिमनगरमधील कोंडीबा बाबू  बनसोडे यांचे वयाच्या 110 वर्षी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी शनिवार दि.17 रोजी सकाळी 6 वाजता वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पिंपरी -चिंचवड पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कोंडीबा बनसोडे हे लहाणपणापासूनच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग घेत होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments