धाराशिव:- शनिवार दि. 24 रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात धाराशिव धाराशिव कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विनोद वीर यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री राम पेंढारकर ,श्री सुभाष हिंगमीरे, उमेश राजेनिंबाळकर,रोहित पडवळ,अभिषेक (नाना) बागल,मोइब भाई,संताजी पडवळ, अश्रुबा माळी, संकेत पडवळ आदी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments